पणजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दंत सर्जन पदाच्या एकूण १२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालय, पणजी-गोवा यांच्या आस्थापनेवरील दंत सर्जन  पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता धारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

दंत सर्जन पदाच्या एकूण १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दंत शस्त्रक्रिया पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण अर्हता धारक अणि कोकणी व मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – उत्तर गोवा उमेदवारांसाठी २४ सप्टेंबर २०१९ आणि दक्षिण गोवा उमेदवारांसाठी २५ सप्टेंबर २०१९ आहे.

मुलाखतीचा पत्ताउप संचालक (पीएच), केबिन आरोग्य सेवा संचालनालय, पणजी (गोवा)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       ऑनलाईन अर्ज करा


Comments are closed.