रेल्वे बोर्डाच्या माहिती प्रणाली केंद्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

रेल्वे बोर्डाच्या माहिती प्रणाली केंद्र यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक/ मुख्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५ जागा 
व्यवस्थापक/ मुख्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

अर्ज करण्याचा पत्ता –  रेल्वे माहिती प्रणाली केंद्र, चाणक्यपुरी, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२१

अर्ज करण्याची शेवटची तारीखव्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक पदाकरिता २९ सप्टेंबर २०१९ तर

सहाय्यक व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा       अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.