भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळात पोस्ट उत्पादन सहाय्यक पदांच्या ७ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ यांचा आस्थापनेवरील दूरदर्शन बातम्या (डी.डी. न्यूज) करिता पोस्ट उत्पादन सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ आहे.

उत्पादन सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता १२ वी, पदवीधर, मान्यताप्राप्त विद्यापीठातून चित्रपट आणि व्हिडिओ संपादन पदव्युत्तर पदविका किंवा पदवी आणि चित्रपट आणि व्हिडिओ संपादन क्षेत्रात २ वर्षाचा अनुभव असावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीडी न्यूज, रूम क्रमांक ३१३, चौथा मजला, दूरदर्शन भवन, टाॅवर बी, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – ११०००१

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २० सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शियर करायला विसरु नका !!!


Comments are closed.