वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) विविध पदांच्या ५६ जागा

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर-इंडिया) यांच्या आस्थापनेवरील  प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहकारी आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती १६, १७, १८, १९, २० व २३ सप्टेंबर २०१९ आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ५५ जागा
प्रकल्प सहाय्यक (I, II आणि III),  संशोधन सहकारी  आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.टेक, पीएच.डी, एम. टेक, बी. ई., बी. एस्सी, एम. आर्च. एम. एस्सी असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक 16, 17, 18, 19, 20 व 23 सप्टेंबर 2019 आहे.

मुलाखतीची वेळ  – सकाळी ८. ते ९. वाजेपर्यंत आहे.

मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय भवन संशोधन संस्था, रूडकी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा     अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.