राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विकास सहाय्यक पदांच्या ९१ जागा

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील डेव्हलपमेंट असिस्टंट (विकास सहाय्य्क) पदांच्या एकूण ९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑक्टोबर २०१९ आहे.

डेव्हलपमेंट असिस्टंट पदांच्या एकूण ९१ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थामधून कोणत्याही शाखेतून पदवी किमान 50% गुणांसह पदवीधारक आसवा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय  १८ वर्ष ते ३५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज सुरु करण्याची तारीख – दिनांक १४ सप्टेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्राला शियर करायला विसरु नका !!!


Comments are closed.