मेळघाट व्याघ्र संवर्धन फाउंडेशन मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा
कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र संवर्धन फाउंडेशन, अमरावती यांच्या आस्थापनेवरील आजीविका विशेषज्ञ आणि गवत जमीन विशेषज्ञ पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज…