त्रिशूल (केरळ) येथील धनलक्ष्मी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा

त्रिशूल (केरळ) येथील धनलक्ष्मी बँक यांच्या आस्थापनेवरील मुख्य व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन (इ-मेल द्वारे) अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे, ट्रेझरी ऑपरेशन्स मधील एमबीए/ प्रमाणपत्र धारक, एलएलबी किंवा इतर पदव्युत्तर पदवी/ कायद्यामध्ये पदविका, क्रेडिट मधील एमबीए/ प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवारांचे ३० सप्टेंबर २०१९ रोजी कमाल वय वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक ४० वर्ष तर मुख्य व्यवस्थापक पदांसाठी ३५ वर्ष असावे.

ई -मेल[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.