स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (ग्रेड-सी/डी) पदांच्या रिक्त जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागाच्या आस्थापनेवरील स्टेनोग्राफर (ग्रेड-बी/ सी) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून इयत्ता बारावी किंवा समकक्ष अर्हता धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.