स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी/ तंत्रज्ञ पदांच्या ४६३ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी/ बॉयलर पदांच्या ४६३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराणे मान्यता प्राप्त सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थामधून इयत्ता दहावीसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तीन वर्षाची पूर्णवेळ अभियांत्रिकीमधील पदविका किंवा आयटीआय (बॉयलर, लेक्ट्रिकल, मेकॅनिकल, धातु विज्ञान, केमिकल, सिरेमिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन) कोर्स पूर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्राना शेअर करायला विसरू नको


Comments are closed.