रेपको मायक्रो फायनान्स यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५० जागा

रेपको मायक्रो फायनान्स मर्यादित यांच्या आस्थापनेववरील कनिष्ठ सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची  शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
कनिष्ठ सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याचा पत्ता – रेपको मायक्रो फायनान्स मर्यादित, महानगरपालिका कार्यालय, चेन्नई -35

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा       अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.