नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध प्राध्यापक पदांच्या जागा

नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील मानद प्राध्यापक, मानद सहयोगी प्राध्यापक आणि मानद सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

विविध प्राध्यापक पदांच्या  जागा
मानद प्राध्यापक, मानद सहयोगी प्राध्यापक आणि मानद सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.