टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा

टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी  पदांच्या एकूण १०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावी किंवा बारावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३५ वर्ष कमाल वयोमर्यादेत सवलत.)

नोंदणी करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०१९ पर्यंत ऑनलाईन करता येतील.

छापील अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक टीएचडीसी भारत लिमिटेड  भागीरथी पूरम, टिहरी गुरवाल, टिहरी, पिनकोड -249124 (उत्तराखंड)

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा         ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.