पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०५ जागा

पुणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या 105 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, खोली नंबर 239, दुसरा मजला, पुणे महानगरपालिका

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ पर्यत पोहोचणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अर्जाचा नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.