भारतीय रेल्वेच्या मध्य (नागपूर) विभागात विविध पदांच्या एकूण १२२ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (नागपूर)  विभागाच्या आस्थापनेवरील एसएसई/ रेलपथ, एसएसई/ कनिष्ठ अभियंता, मेसन, कारपेंटर, ब्लैकस्मिथ, फिटर, तंत्रज्ञ, एसएसई, लाइनमन, फिटर, मदतनीस, वेल्डर, लिपिक आणि मोटर वाहन चालक पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.

अर्ज करण्याचा पत्ता – मंडळ रेल्वे प्रबंधक (कार्मिक) भरती विभाग, मध्य रेल्वे, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वीकारले जातील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.