सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत वाहनचालक पदांच्या ४८ जागा
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या वाहनचालक पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर…