सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विशेष अधिकारी पदांच्या ७४ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदांच्या एकूण 74 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर २०१९ आहे.

विशेष अधिकारी पदांच्या एकूण 74 जागा
माहिती तंत्रज्ञान तज्ञ, सुरक्षा अधिकारी, रिस्क व्यवस्थापक, वित्तीय विश्लेषक/ क्रेडीट अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ, सी.डी.ओ./ मुख्य डेटा वैज्ञानिक, डेटा विश्लेषक, विश्लेषक-वरिष्ठ व्यवस्थापक, डेटा अभियंता, डेटा आर्किटेक्ट आणि सी.ए./ क्रेडीट अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 55०/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवाराकरिता 50/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 21 नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.