एसएनडीटी महिला विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ९ जागा

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) मुंबई यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवीसह बी.एड. किंवा  एम. एड. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय, महर्षी कर्वे विद्या विहार, कर्वे रोड, पुणे, पिनकोड – ४११०३८  (महाराष्ट्र)

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ दुपारी ३.०० वाजता उमेदवारांनी सबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter