सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत वाहनचालक पदांच्या ४८ जागा

सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या वाहनचालक पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१९ आहे.

वाहनचालक पदांच्या एकूण ४८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता आठवी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला  प्रतिमाह ७,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सांगली, मिरज, आणि कुपवाड महानगरपालिका, सांगली.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर कार्याला विसरू नका !!!


Comments are closed.