डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ६ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्येष्ठ संशोधन सहकारी पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदव्युत्तर पदवी (फलोत्पादन) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारी नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)

तांत्रिक सहाय्यक पदांच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी (फलोत्पादन/ कृषी) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारी नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)

नोकरीचे ठिकाण – फलोत्पादन महाविद्यालय, दापोली, जिल्हा- रत्नागिरी.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.