बेळगाव येथे ३१ अक्टोबर पासून खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ३१  अक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान बेळगाव येथे खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४२ वर्ष दरम्यान असावे
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६० सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन  पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान  इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४२ वर्ष दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६० सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (एसकेटी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सरासरी ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ४२ वर्ष दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची १६० सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

मेळाव्याची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१९ आहे.

मेळाव्याचे ठिकाण – राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, ग्राउंड, बेळगाव.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.