केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात विविध पदांच्या एकूण ६७ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील वकील, वकील (कंपनी), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, संचालक आणि विशेषज्ञ (ग्रेड-III) पदांच्या एकूण ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या एकूण ६७ जागा
वकील, वकील (कंपनी), कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, संचालक आणि विशेषज्ञ (ग्रेड-III) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – सर्वच प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फीस २५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.