भारतीय नौदलात प्रशिक्षणार्थी सेलर/ सेलर बॅच प्रवेशाकरिता एकूण २७०० जागा
भारतीय नौदलात आगामी वरिष्ठ माध्यमिक पदांच्या 2700 जागा भरण्यासाठी ऑगस्ट २०२० पासून सुरु होणाऱ्या प्रशिक्षणार्थी सेलर बॅच (AA) आणि सेलर (SSR) कोर्स करिता प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…