धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ७३ जागा

धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरीता थेट मुलाखाती दिनांक २ नोव्हेंबर २०१९ ला आयोजित करण्यात आली आहे.

विविध पदांच्या एकूण ७३ जागा
सहयोगी प्राध्यापक (दंतचिकित्साशास्त्र), सहाय्यक प्राध्यापक/ वैद्यकीय अधिकारी आणि रक्त संक्रमण अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी/ पदव्युत्तर पदवी (एमबीबीएस व एमडी / एमएस) अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावा.

परीक्षा फीस – परीक्षा फीस रु. २५०/- आहे.

मुलाखतीचा पत्ता – श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे

मुलाखतीची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२.०० वाजता मुलाखतीसाठी हजर असणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Leave A Reply

Visitor Hit Counter