भारतीय विमानतळ प्राधिकरणात कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.

कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण ८ जागा

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५०,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिमी विभाग, विभागीय कार्यकारी कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई, पिनकोड- ४०००९९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.