बेसिन कॅथोलिक बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा

बेसिन कॅथोलिक बँक यांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा
मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ), सहायक महाव्यवस्थापक (लेखापरीक्षण व अनुपालन), सहाय्यक महाव्यवस्थापक (पत), सहाय्यक महाप्रबंधक (मानव संसाधन), मुख्य व्यवस्थापक (कायदेशीर), व्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन), शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.