भारतीय नौदलात प्रशिक्षणार्थी सेलर/ सेलर बॅच प्रवेशाकरिता एकूण २७०० जागा

भारतीय नौदलात आगामी वरिष्ठ माध्यमिक पदांच्या 2700 जागा भरण्यासाठी ऑगस्ट २०२० पासून सुरु होणाऱ्या प्रशिक्षणार्थी सेलर बॅच (AA) आणि सेलर (SSR) कोर्स करिता प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी सेलर पदांच्या २७०० जागा
सेलर (AA) पदांच्या ५०० जागा आणि सेलर (SSR) पदांच्या २२०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इय्यता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) किंवा इय्यता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २१५/- रुपये आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.