वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७४ जागा

भारतीय रेल्वेच्या वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१९ आहे.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३७४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह आयटीआय (सबंधित ट्रेड) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – आयटीआय नसलेल्या पदाकरिता उमेदवाराचे वय १५ ते २२ वर्षादरम्यान असावे तर आयटीआय असलेल्या पदाकरिता उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षादरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता  कमाल वयोमर्यादेत ३ वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – सर्वच प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ४:४५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.