भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३४ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील स्पोर्ट्स, स्काउट्स, गाईड आणि सांस्कृतिक कोट्यातून उपलब्ध असलेल्या पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
स्पोर्ट्स, स्काउट्स, गाईड आणि सांस्कृतिक कोट्यातून उपलब्ध असलेल्या पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरातीचे वाचन करावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३३ वर्षादरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३६ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी ३८ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गाकरिता परीक्षा फीस  ५००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.