भुसावळ येथील मध्य रेल्वेच्या शाळेत विविध शिक्षक पदांच्या एकूण १५ जागा
मध्य रेल्वे विभाग, भुसावळ अंतर्गत भुसावळ येथील रेल्वे शाळेच्या आस्थापनेवरील विविध शिक्षक पदांच्या एकूण 1५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी…