महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये संचालक (प्रकल्प) पदांच्या जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (MSEB) यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प संचालक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ पर्यँत पोहोचतील अशा बेताने विहित…