नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात विविध पदांच्या १५ जागा

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्याउमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जून २०२३  रोजी मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, सेक्टर 15 ए, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- 400614

कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.