कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये एकूण २० जागा

कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, लेखनिक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जून २०२३ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

ई-मेल पत्ता

  • महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक – [email protected]
  • लेखनिक – kopbankassogmail.com

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.