Browsing Category

Ex- Announcement

भारतीय सैन्य दलात (ARMY) अभ्यासक्रम प्रवेशासाठी एकूण ९० जागा

भारतीय सैन्य दल (Indian Army) यांच्या विविध अभ्यासक्रमांकरिता १०+२ तांत्रिक प्रवेश योजना (४९) अंतर्गत एकूण ९० जागासाठी प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उपलब्ध प्रवेश एकूण ९० जागा १०+२…

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण २११ जागा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी सहाय्यक अभियंता पदांच्या एकूण २११ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिनस्त असलेल्या टी.एन. मेडिकल कॉलेज, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या…

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या ४५०० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४५०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता…

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५५१ जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५५१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना…

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १५ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १५ जागा सहायक प्राध्यापक…

उस्मानाबाद येथील पाटबंधारे विभागात अभियंता पदांच्या एकूण ४ जागा

उस्मानाबाद पाटबंधारे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता…

गोवा डेंटल कॉलेज व रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा

गोवा डेंटल कॉलेज आणि रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४ जागा व्याख्याता, वरिष्ठ निवासी आणि स्टाफ नर्स…

मुंबई येथील युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ३३ जागा

युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३३ जागा बाह्य विद्याशाखा, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग…

रोगी कल्याण समितीच्या (दादरा) आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, सिल्वासा अंतर्गत रोगी कल्याण समितीच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात…