भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेषज्ञ अधिकारी पदांच्या २८ जागा
वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख (मार्केटिंग), सहाय्यक महाव्यवस्थापक (विपणन) / मुख्य व्यवस्थापक (विपणन), उपाध्यक्ष आणि वरिष्ठ विशेष कार्यकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.