वसई-विरार महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २२ जागा

वसई-विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या  एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित  येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
 वैद्यकीय अधिकारी स्वीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी शल्यचिकित्सक (पूर्णवेळ) आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ जून २०२३ मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.