मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या १२ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी…