कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्रात विविध पदांच्या ३९ जागा

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्राकरिता कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३९  जागा
विधी अधिकारी (गट-ब) आणि विधी अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ जुलै २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.