NMK आता खाजगी रोजगारांच्या जाहिराती अगदी मोफत प्रसिद्ध करणार !!!
संपूर्ण महाराष्ट्रातील कुशल/ अकुशल बेरोजगार तरुणांना खाजगी औद्द्योगिक क्षेत्रातील कारखाने, छोटे उद्योग, कुटीर उद्योग, मॉल, विविध दुकाने, हॉस्पिटल, शाळा, क्लासेस, मल्टी स्टेट/ निधी/ बँक, फार्महाऊस आणि विविध क्षेत्रातील कंत्राटदार यांच्या…