सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या २५ जागा

सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील डासोत्पत्ती स्थाने तपासनीस पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

तपासनीस पदांच्या २५ जागा
डासोत्पत्ती स्थाने तपासनीस पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरसीएच कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उत्तर शिवाजीनगर, सांगली.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.