मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या १२ जागा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ते ९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पी. जी. विभाग, मिरज, जि. सांगली.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, जि. सांगली.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.