प्रश्नसंच ४०० निकाल : विशाल दुबे, पवन मोरे आणि रोहिणी दुबे अव्वलस्थानी
नोकरी मार्गदर्शन केंद्र (NMK) यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सराव प्रश्नसंच (४००) या ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून सदरील परीक्षेत विशाल दुबे, पवन मोरे आणि रोहिणी दुबे यांनी १००% गुण मिळवून गुणवत्ता यादीत क्रमशः पहिल्या तीन मध्ये…