Browsing Category

News

रेल्वेची आरक्षित तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर कोट्यावधीचा महसूल मिळतो

रेल्वेचा प्रवास करण्यासाठी आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल…

उद्धव ठाकरेंविरोधात एका मतदाराने केली फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठका, चर्चांनंतर शिवसेना आता सत्तास्थापनेच्या जवळ आलेली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत लढली आणि निकालानंतर मात्र…

जलसंपदा आणि बृहमुंबई महानगरपलिका परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी

जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदभरती व बृहमुंबई महानगरपलिका कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता भरतीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणीचे निवेदन…

महापरीक्षा : तलाठी पदाच्या परीक्षेतील घोळाचा लाखो उमेदवारांना बसला फटका

महाराष्ट्र शासनाने अट्टहासाने संगणकीय परीक्षा घेण्याच्या नादात २४ दिवस दोन सत्रात चाललेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत ई-महापरीक्षा या सरकारी कंपनीकडून प्रश्न चुकविले. त्या चुकलेल्या प्रश्नांसाठी उमेदवारांना प्रत्येकी दोन गुण बहाल करण्याचा…

मराठा आरक्षण: स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; जानेवारीमध्ये होणार सुनावणी

मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्याचे…

टपाल विभागाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उमेदवाराची तारांबळ

दहावी उत्तीर्ण असलेल्या बेरोजगार तरुणांनासाठी गेल्या काही दिवसापासून भरतीत डाक महाराष्ट्र सर्कल मध्ये 3 हजार 540 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये ब्रॅंच पोस्ट मास्टर, असिस्टंट पोस्ट मास्टर, डाक सेवक अशा तीन पदासाठी जागा आहेत. पण,…

महापरीक्षा पोर्टलचा नेमका गोंधळ काय? | बातमीच्या पलीकडचा रिपोर्ट !!!

महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील वर्ग-३ आणि वर्ग-४ पदांच्या जागा भरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलचा नेमका काय गोंधळ असा प्रश्न पडला असून देवेंद्र फडणवीस सरकारचे पतन होण्यासाठी यामुळे हातभारच लागला असंच म्हणावं लागेल. कारण…

महा-मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (१०५३) प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील व्यावसायिक सहाय्यक पदांसाठी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना…
Visitor Hit Counter