नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ३ जागा
महाराष्ट्र शासनाच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवर डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या…