दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण ८ जागा

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे)अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
स्टाफ नर्स व मेडिकल प्रॅक्टिशनर्स (जीडीएमओ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – स्टाफ नर्स पदांकरिता [email protected] व मेडिकल प्रॅक्टिशनर्स (जीडीएमओ) पदांकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ व १९ एप्रिल २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (जीडीएमओ)

जाहिरात (स्टाफ नर्स)

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.