नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय पदांच्या भरपूर जागा

नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
विषेतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स आणि तंत्रज्ञ (ऑक्सिजन) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, पाचवा मजला, महानगरपालिका कार्यालय, सिव्हिल लाईन, नागपूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून सकाळी १० ते २ वेळेत आवश्यक जागा भरेपर्यंत दररोज मुलाखती घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.