केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५९ जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल संयुक्त परीक्षा- २०२१
केंद्रीय सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस बल, केंद्रीय औद्योगिक पोलीस बल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस बल आणि सशस्त्र सीमा बल

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी २० ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

परीक्षा फीस – सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे. ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस नाही)

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ५ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.