नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या एकूण २० जागा

नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण २० जागा दोन महिन्याच्या कालावधी करीता भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वरिष्ठ निवासी पदांच्या २० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ संस्थेतून मेडिकल पदव्युत्तर पदवी आणि डीएमसी/ डीडीसी/ एमसीआय नोंदणीकृत असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एआयआयएमएस कॅम्पस, मिहान, नागपूर येथे घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.