नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवर डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० मे २०२१  रोज मुलाखती करिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, इंगाशावैम व रुग्णालय, नागपुर.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.