भारतीय नौदल नाविक (सेलर) अभ्यासक्रम प्रवेशांकरिता एकूण २५०० जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक (सेलर) पदांच्या एकूण २५०० जागा भरण्यासाठी ऑगस्ट- २०२१ बॅच अभ्यासक्रम प्रवेशाकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या केवळ अविवाहित उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक पदांच्या एकूण २५०० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.