सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरपूर जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवाच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बायो मेडिकल इंजिनीअर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – जुने जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्ग नगरी, ता. कुडाळ , जि. सिंधुदुर्ग येथे घेण्यात येतील.

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.